Weight | 0.13 kg |
---|---|
No of Pages | 108 |
ISBN | 978-93-81746-79-0 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, कु. वृषाली कुंभार आणि कु. प्रतीक्षा आचार्य |
कलियुगातील गोपी-कृष्ण : वृषाली आणि प्रतीक्षा
₹80 ₹72
शिंपल्यातील मोती मानव निर्माण करत नाही. तो मानवाला आयताच मिळतो.
त्याचप्रमाणे सनातनच्या गोपींना कोणी गोपीभाव शिकवला नाही. त्यांच्यात तो सनातनमध्ये येण्याआधीपासूनच होता.
सनातनचे भाग्य हे की, शिंपला हळूहळू उघडून त्यातून मोती दिसावा, तसे गोपींतील गोपीतत्त्व हळूहळू विकसित होऊन ते सर्वांना अनुभवता आले.
अशी गोपी कु. वृषाली आणि कृष्णभाव असलेली कु. प्रतीक्षा यांचा साधनेतील प्रवास, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांचा प.पू. डॉक्टरांविषयी असलेला उत्कट भाव, श्रीकृष्णाची काढलेली भावपूर्ण चित्रे आणि ते काढण्याच्या मागील त्यांचा भाव, याविषयी या ग्रंथात वाचता येईल.
In stock
Reviews
There are no reviews yet.