Weight | 0.086 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-87508-76-7 |
Language | Marathi |
Group | 2509 |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, सद्गुरु डाॅ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे |
धर्मशिक्षण फलक
₹65 ₹59
Also available in: Bengali , Assamese , Hindi
- देवळात दर्शन कसे घ्यावे ?
- देवतांची उपासना करण्याच्या अध्यात्मशास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत ?
- स्नान, वस्त्रधारण आणि निद्रा या आचारपालनामागील शास्त्र काय आहे ?
तसेच पाश्चात्त्य नव्हे, तर हिंदु संस्कृतीचे पालन करत वाढदिवस, दीपप्रज्वलन आणि उद्घाटन करण्याच्या कृती यांसारख्या धर्माचरणाच्या कृती करतांना त्यांमागील शास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे. त्याद्वारे मिळणारी फलप्राप्ती अधिक असते.
धर्माचरणाच्या जोडीला स्वभाषा, संस्कृती आणि राष्ट्र यांचा अभिमान वाढवणार्या शिक्षणामुळे राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती जास्त बळकट होते. हेच ‘धर्मशिक्षण फलक’ या चित्रमय ग्रंथात आपल्याला पहायला मिळेल.
In stock
Reviews
There are no reviews yet.