Weight | 0.097 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-85575-64-8 |
Language | Marathi |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
आईच्या दुधाशी संबंधित समस्यांवरील उपाय
₹80 ₹72
- आईचे दूध वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
- काही मुले आईचे दूध का पीत नाहीत ?
- मुलांना कोणत्या पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते ?
- बाळाला गायीचे किंवा म्हशीचे दूध द्यावयाचे असल्यास त्यात किती पाणी घालावे ?
- बाटलीने दूध पाजतांना कोणती काळजी घ्यावी ?
- बाळाला घन पदार्थ केव्हा चालू करावेत ?
- ग्राइप वॉटर नियमितपणे द्यावे का ?
आदी विषय सविस्तरपणे या ग्रंथात मांडले आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.