Weight | 0.159 kg |
---|---|
No of Pages | 132 |
ISBN | 978-93-89098-18-1 |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर |
Language | Marathi |
पू. वामन गर्भात असल्यापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली ओळख
₹90 ₹81
आगामी ईश्वरी राज्याची धुरा सांभाळण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतलेल्या शेकडो बालकांपैकी जन्मतःच संत असलेले पू. वामन राजंदेकर ! पू. वामन यांच्या आईला गर्भधारणेपूर्वी आलेल्या अनुभूती (उदा. गर्भधारणा झाल्याचे देवीने स्वप्नात सांगणे), गरोदरपणात आलेल्या अनुभूती (उदा. सतत आनंद आणि उत्साह जाणवणे) आणि पू. वामन १ वर्षाचे होईपर्यंत आलेल्या अनुभूती, तसेच अन्य कुटुंबीय अन् साधक यांना आलेल्या अनुभूती या ग्रंथात दिल्या आहेत. यावरून बालक-संतांनी पोटी जन्म घेतल्याची लक्षणे कोणती, अशा वेळी आईमध्ये कोणते सकारात्मक पालट होतात आणि दैवी संकेत कोणते असतात आदींचा सुंदर अभ्यास या ग्रंथावरून होतो.
In stock
Reviews
There are no reviews yet.