Weight | 0.119 kg |
---|---|
No of Pages | 96 |
ISBN | 978-93-84461-83-6 |
Language | Marathi |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
Group | 2671 |
आव, बद्धकोष्ठता, मूळव्याध, जंत आदींवर आयुर्वेदीय उपचार
₹95 ₹86
- उलटी आणि रेच सामान्यात: कोणाला होतात ?
- अर्भकांना ढाळ होऊ नये, म्हणून कोणते उपाय योजावेत ?
- बरेच दिवस रेच होत असल्यास कोणता आहार घ्यावा ?
- ग्रहणी रोगाची प्रमुख कारणे कोणती ?
- मलावरोध झाल्यास काय उपाययोजना करावी ?
- गुदद्वार चिरेवर उपाय काय ?
- पोटात कृमी कसे होतात ?
- पचनेंद्रिये निरोगी राखण्यासाठी काय करावे ?
यासारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिले आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.