आकडी, अर्धांगवात, पांगळेपणा आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार

85 77

आकडी, अर्धांगवात, पांगळेपणा आदी विकारांवर मार्गदर्शक सनातनचा ग्रंथ !

  • तापात आकडी आल्यास काय करावे अन् काय करू नये ?
  • रक्तातील गुठळी विरघळण्यासाठी आयुर्वेदीय उपचार कोणते ?
  • अपस्मारामध्ये (एपिलेप्सीमध्ये) कोणत्या चाचण्या कराव्यात ?
  • मज्जासंस्थेच्या विकारांत हितकर आहार आणि औषधे कोणती ?

In stock