श्री सरस्वतीदेवी (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

20

Also available in: English , Hindi

साधना चांगली व्हावी अन् श्री सरस्वतीदेवीची कृपा संपादन करता यावी, यांसाठी या लघुग्रंथात श्री सरस्वतीदेवीविषयी इतरत्र बहुधा न दिलेले, तसेच प्रत्येक देवीभक्ताला उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान दिले आहे. याशिवाय या लघुग्रंथात..

  • श्री सरस्वतीदेवीची निर्मिती कशी झाली ?
  • श्री सरस्वतीदेवीच्या वीणेचे महत्त्व काय ?
  • श्री सरस्वतीयंत्राचे महत्त्व अन् लाभ कोणते ?
  • दसर्‍याला श्री महासरस्वतीची पूजा का करावी ?
  • श्री सरस्वतीच्या उपासनेने कोणते लाभ होतात ?

यांसारख्या अनेक प्रश्नांची शास्त्रीय माहितीही देण्यात आली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

श्री सरस्वतीदेवी (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

20