श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)

20

  • विठ्ठलमूर्तीची ‘सूक्ष्मातील वैशिष्ट्ये’ कोणती ?
  • विठ्ठलोपासनेत टाळ-मृदुंग वाजवण्याचे कारण काय ?
  • विठ्ठलपूजेत तुळस अन् गोपीचंदन यांचे महत्त्व काय ?

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला पंढरीचा विठुराया म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत !

‘विठू माऊली तू, माऊली जगाची’, असा विठ्ठलमहिमा आळवत लक्षावधी वारकरी प्रतिवर्षी पंढरपूरच्या वारीला जातात आणि परत आल्यावर केवळ स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाची उपासना चालू करतात.

अशा विठुरायाच्या उपासनेमागील शास्त्र समजून घेण्यासाठी हा लघुग्रंथ अवश्य वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)

20