आयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतुचर्या

90 81

या ग्रंथात स्नान, स्नानोत्तर दिनचर्या आणि ऋतूचर्या यांविषयीचे सविस्तर विवेचन केले आहे.

प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणातील उष्णता, आर्द्रता, वारा, पाऊस, थंडी, धूळ, धुके इत्यादि घटकांत बदल होत असतो.

वातावरणाशी जुळवून न घेतल्यास रोग आक्रमण करतात. वातावरणाशी जुळवून घेण्यात यशस्वी झाल्यास माणूस आरोग्यसंपन्न जीवन जगतो.

त्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये आहार, विहार, व्यायाम, पोषाख, झोप, संभोग इत्यादींत योग्य तर्‍हेने कसा बदल करावा, याचे मार्गदर्शन केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

आयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतुचर्या

90 81