Weight | 0.138 kg |
---|---|
No of Pages | 115 |
ISBN | 978-93-85575-02-0 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप आळशी |
आदर्श शिष्य कसे बनावे ?
₹115 ₹104
- गुरु का शोधू नये ?
- गुरूंकडे काय मागावे ?
- शिष्याची परीक्षा कशी असते ?
- गुरुप्राप्ती होण्यासाठी काय करावे ?
- शिष्यात कोणते गुण असले पाहिजेत ?
- शिष्याचे एकंदरित जीवन कसे असावे ?
- शिष्याचा गुरूंविषयी भाव कसा असावा ?
- शिष्याने गुरूंशी आणि गुरुबंधूंशी कसे वागावे ?
- स्वतःच स्वतःला कोणाचाही शिष्य का समजू नये ?
इत्यादी गोष्टींचे सविस्तर विवरण या ग्रंथात दिले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.