Weight | 0.106 kg |
---|---|
No of Pages | 88 |
ISBN | 978-93-91069-39-1 |
Language | Marathi |
Group | 24270 |
Compilers | परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरु डाॅ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे |
गुरुकृपायोगाचे माहात्म्य
₹90 ₹81
Also available in: Hindi
ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांसारखे विविध योगमार्ग (साधनामार्ग) आहेत. या सर्वांना सामावून घेणारा असा एक योगमार्ग आहे आणि तो म्हणजे ‘गुरुकृपायोग’ ! म्हणूनच गुरुकृपायोगानुसार साधना करणार्याला कोणत्याही विशिष्ट योगाचा अवलंब करून साधना करावी लागत नाही, तर त्याची आध्यात्मिक उन्नती सहजरीत्या, सर्वांगीण आणि इतर योगमार्गांच्या तुलनेत शीघ्रगतीने होते. म्हणूनच ‘गुरुकृपायोग’ हा ईश्वरप्राप्तीचा सर्वश्रेष्ठ असा ‘सहजयोग’ आहे.
गुरुकृपायोगाचे महत्त्व काय, गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास इतर सांप्रदायिक साधनांच्या आणि योगमार्गांच्या तुलनेत अल्प कालावधीत जलद आध्यात्मिक उन्नती का अन् कशी होते, गुरुकृपायोगात मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरही जिवावर गुरुकृपा कशी असते यांसारख्या विविधांगी विषयांवर मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे.

Reviews
There are no reviews yet.