स्वत:तील स्वभावदोष कसे शोधावेत ?

90 81

Also available in: Hindi

प्रस्तूत ग्रंथात

  • स्वतःच स्वतःतील गुण-दोष कसे ओळखावेत ?
  • स्वतःत आवश्यक असे सकारात्मक परिवर्तन कसे घडवून आणू शकतो ?
  • स्वभावदोष-निर्मूलन ही प्रक्रिया यशस्वीरीत्या अमलात आणता यावी, यासाठी आवश्यक असलेले गुण,
  • या प्रक्रियेतील विविध टप्पे आचरणात आणतांना ठेवावयाचा दृष्टीकोन,
  • प्रत्येक टप्प्यातील कृती करतांना लक्षात घ्यावयाचे मुद्दे आणि टाळावयाच्या चुका

वगैरे मुद्यांची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

स्वत:तील स्वभावदोष कसे शोधावेत ?

90 81