संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार

155 139

संमोहन हा शब्द उच्चारताच काहीतरी गूढ असावे असे वाटायला लागते; परंतु संमोहन हे इतर अनेक शास्त्रांप्रमाणे एक शास्त्र आहे आणि त्याच्यात गूढ असे काही नाही, हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येईल.

आपल्यापैकी सगळेच जण आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि कृतीतून दुसर्‍यांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, तसेच संमोहनतज्ञ कशा प्रकारे आपल्या पद्धती वापरून दुसर्‍यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो, हे समजण्यासही मदत होईल.

संमोहनशास्त्रावर लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; परंतु त्यांपैकी बरीच सामान्य संमोहनतज्ञांकडून त्यांना त्याच्या मागच्या विज्ञानाचे ज्ञान नसतांनाच लिहिली गेली असल्याकारणाने, लोकांना चुकीचेच मार्गदर्शन करतांना दिसतात.

Index and/or Sample Pages

In stock