स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्‍लेषण

85 77

Also available in: Hindi

स्वभावदोष आणि अहं हे साधनेतील मोठे अडथळे आहेत. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी भारतभरातील सनातनचे साधक सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येतात. तेथे सत्संगात त्यांना प्रक्रिया परिणामकारकपणे आणि नेमकेपणाने कशी राबवावी, याचे मार्गदर्शन करण्यासोबतच प्रक्रियेसंबंधीचा प्रायोगिक भागही शिकवला जातो. यामुळे शेकडो साधक काही महिन्यांतच योग्य साधना करायला लागतात. सत्संगात काय शिकवले जाते, यासंबंधीचे विवेचन असणार्‍या वरील २ ग्रंथांच्या अभ्यासाने सर्वच साधकांना व्यष्टीसह समष्टी साधनाही चांगली करण्यासाठी दिशा मिळेल.

Index and/or Sample Pages

In stock

स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्‍लेषण

85 77