Weight | 0.096 kg |
---|---|
ISBN | 978-93-85575-05-1 |
No of Pages | 76 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले |
स्वभावदोष- निर्मूलनासाठी आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्न
₹75 ₹68
जसा हिमनगाचा अधिकांश भाग हा सागरात असतो, तसे स्वभावदोषांचे संस्कार अंतःकरणात खोलवर रुजलेले असतात. ते लवकर दूर होण्यासाठी स्वभावदोष बळावण्यास कारणीभूत असलेल्या आध्यात्मिक घटकांचेही (काम-क्रोधादी षड्रिपू, भय, मीपणा (अहं) आदींचे) समूळ उच्चाटन कसे करावे, त्याला नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आदींची जोड कशी द्यावी, याविषयीचे विश्लेषण प्रस्तुत ग्रंथात केले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.