Weight | 0.111 kg |
---|---|
No of Pages | 92 |
ISBN | 978-93-84461-75-1 |
Language | Marathi |
Group | 2944 |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ?
₹90 ₹81
Also available in: English
संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणजे त्याला आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार कर, दुसऱ्याची निंदा करू नको इत्यादी शिकवायचे; पण ते कसे शिकवायचे ? तर भाषणबाजी करून नाही, गोष्टी सांगून नाही किंवा चॉकलेट, आईस्क्रीम आदींची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने !
- आपण गर्भाला शिकवू शकतो का ? त्याच्यावर चांगले संस्कार करू शकतो का ?
- भावी माता-पित्यांनी आपल्या प्रकृतीची कोणती काळजी घ्यावी ?
- जातकर्म संस्कार कोणी, कधी आणि कशासाठी करावयाचा असतो ?
- जन्मदापूजन आणि षष्ठीपूजन का करतात ?
- नामकरण संस्कार कधी आणि कशासाठी करतात ?
- खेळ आणि मनोरंजन यांचे मुलाच्या आयुष्यात स्थान कोणते ?
- मुलांसाठी कोणत्या प्रकारची खेळणी निवडावीत ?
आदींविषयीचे बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला या ग्रंथाद्वारे लाभेल !
In stock
Reviews
There are no reviews yet.