भस्मे, रसायने, क्षार, मूत्र आदींचे औषधी गुणधर्म

70 63

आयुर्वेदाने सोने, चांदी, लोखंड, कथिल इत्यादी खनिज पदार्थांचे व रत्नांचे गुण व कार्य यांचा अभ्यास करून रोगनिवारणार्थ त्यांचा उपयोग केलेला आहे.

प्राणिज पदार्थ म्हणजे गोमूत्र, शंख, प्रवाळ, हरिणाचे शिंग यांसारखे पदार्थ. हे, तसेच निरनिराळे क्षार यांच्या गुणधर्मांचा रोगात कसा उपयोग करावा, हेही सांगितले आहे.

हा ग्रंथ वाचून खनिज, तसेच प्राणिज औषधांचा रोग निवारणासाठी व आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी कसा उपयोग करावा, याची माहिती मिळेल.

Index and/or Sample Pages

In stock

भस्मे, रसायने, क्षार, मूत्र आदींचे औषधी गुणधर्म

70 63