नामजप करण्याच्या पद्धती ( नामजप करण्याविषयीच्या व्यावहारिक सूचनांसह )

100 90

Also available in: Hindi

नामजप करण्याची पद्धत, म्हणजे नामजपाला आरंभ करणार्‍याने आरंभी कसा नामजप करावा आणि पुढे टप्प्याटप्प्याने नामजपाचा स्तर कसा वाढवत न्यावा, हे कळले, तर त्याला नामजप करणे सोपे होईल; म्हणून या ग्रंथामध्ये ही माहिती दिली आहे. नामजपाची गोडी लागण्यासाठी सुरुवातीला नामजप लिहून काढणे, त्यानंतर तो मोठ्याने, म्हणजे वैखरीत करणे आणि मग नामजपात मन रमू लागले की, नामजप मनातल्या मनात करणे, अशा पद्धतीने नामधारकाला जाता येते. तसेच वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे चार वाणींतील नामजप म्हणजे काय आणि ते केव्हा साध्य होतात, याचीही माहिती ग्रंथात दिली आहे. त्यामुळे नामधारकाला या टप्प्यांनी आपला प्रवास होत आहे का, हेही पडताळता येईल किंवा तसे प्रयत्न करता येतील. याबरोबरच या ग्रंथात नामजप होण्यासाठी प्रार्थना करणे, नाम घेण्याची पद्धत, त्याची गती, उच्चार, तो एकाग्रतेने आणि भावपूर्ण कसा करावा, श्‍वासाबरोबर कसा करावा इत्यादी नामजप करण्याविषयीच्या व्यावहारिक सूचनाही दिल्या आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

नामजप करण्याच्या पद्धती ( नामजप करण्याविषयीच्या व्यावहारिक सूचनांसह )

100 90