नामजप कोणता करावा ?

75 68

Also available in: Hindi

काही जण काही वर्षे प्रयत्नपूर्वक नामजप करण्याचा प्रयत्न करतात. असे करूनही अनुभूती न आल्यास त्यांना वाटते, नामात काही अर्थ नाही. मग अध्यात्मावरचा त्यांचा विश्‍वासच उडतो.

त्यांना हे कळत नाही की, त्या नामजपात दोष नाही, तर आपण निवडलेला नामजप स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य नाही; म्हणून त्या नामजपाची प्रचीती येत नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग या अध्यात्मातील सिद्धांतानुसार कोणी कोणते नाम घ्यावे, हे लक्षात घेतले पाहिजे.

हे सर्वसामान्यांना कळावे, हा या ग्रंथाचा उद्देश आहे.

In stock