देवपूजेपूर्वीची सिद्धता (शास्त्रासह)

90 81

Also available in: English , Hindi
  • पूजास्थळाची शुद्धी का करावी ?
  • देवतांच्या मूर्तींची स्वच्छता कशी करावी?
  • रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू का वाहावे ?
  • निर्माल्य काढल्यावर पूजकाने त्याचा वास का घ्यावा ?
  • पूजेला बसण्यासाठी पूजकाने पाटाचे आसन का घ्यावे ?
  • निर्माल्य काढतांना ते अंगठा आणि अनामिका यांनी का उचलावे ?
  • कलश, शंख, घंटा आणि दीप यांचे याच क्रमाने पूजन का केले जाते ?
  • आरती करण्यापूर्वी शंख वाजवण्याचे महत्त्व काय आणि तो कसा वाजवतात ?

यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

देवपूजेपूर्वीची सिद्धता (शास्त्रासह)

90 81