Weight | 0.087 kg |
---|---|
ISBN | 978-93-85575-09-9 |
No of Pages | 68 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे |
Group | 2672 |
कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती
₹70 ₹63
Also available in: Hindi
कुंभमेळा म्हणजे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महानतेचे दर्शन घडवणारे आध्यात्मिक संमेलन !
श्रद्धावानांच्या या संमेलनाची दु:स्थिती करणार्या विविध गोष्टींचा, उदा.
- कुंभमेळ्यासाठी आलेल्या वंदनीय साधू-संतांची प्रशासनाने दखलही न घेणे,
- पोलिसांनी अशोभनीय वर्तन करणे,
- कुंभमेळ्यातील राखीव भूभागावर अतिक्रमण होऊ देणे आणि
- राज्यकर्त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्या कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करणे,
आदींचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे.
कुंभमेळ्याच्या या दुःस्थितीवरील उपायही प्रस्तुत ग्रंथात वाचा आणि कृतीशील व्हा !
In stock
Reviews
There are no reviews yet.