कुंभमेळ्यांतील काही साधूंची भोंदूगिरी

80 72

Also available in: Hindi

कुंभमेळा म्हणजे अखिल विश्‍वातील हिंदु साधू-संतांचे एक भव्य संमेलन !

साधू म्हणजे त्याग, अशी साधूंची समाजात परंपरागत ओळख असतांनाही कुंभक्षेत्रातील काही तथाकथित साधूंच्या वर्तनातून लोभ, आसक्ती, लोकेषणा, हेवेदावे आणि अडवणूक यांचे प्रदर्शन होते.

प्रस्तुत ग्रंथात अशा तथाकथित साधूंच्या, तसेच संत या उपाधीचा अवमान करणार्‍या संतांच्या वर्तनांचे विवेचन केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर खर्‍या साधू-संतांकडून कोणते कार्य अपेक्षित आहे, हे सांगून कुंभमेळ्यांत आदर्श कार्य करणार्‍या काही साधू-संतांची ओळखही या ग्रंथाद्वारे करून दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

कुंभमेळ्यांतील काही साधूंची भोंदूगिरी

80 72