तीर्थक्षेत्रे आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व

90 81

Also available in: Hindi

तीर्थक्षेत्रे ही समस्त मानवजातीला ईश्‍वरी ऊर्जा (शक्ती), चैतन्य, आनंद आणि शांती दान करणारी अन् भावभक्ती वाढवणारी आध्यात्मिक केंद्रेच आहेत. मानवाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी पोषक वातावरण सहजासहजी उपलब्ध करून देणार्‍या या तीर्थक्षेत्रांत ईश्‍वराशी सतत अनुसंधानित रहाता येते. त्यामुळे तीर्थक्षेत्रे केवळ पर्यटनाची क्षेत्रे नसून समस्त मानवजातीसाठी ती अतिवंदनीय आणि पवित्र क्षेत्रेही आहेत, यासाठीच तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य या ग्रंथात विशद केले आहे. तीर्थक्षेत्रांची निर्मिती, त्यांचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये आदी विषयांवर या ग्रंथात विवेचन केले आहे. तसेच तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात संतांचे महत्त्वही विविध उदाहरणांद्वारे या ग्रंथात स्पष्ट केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

तीर्थक्षेत्रे आणि तीर्थयात्रा यांचे महत्त्व

90 81