कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती

70 63

Also available in: Hindi

कुंभमेळा म्हणजे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महानतेचे दर्शन घडवणारे आध्यात्मिक संमेलन !

श्रद्धावानांच्या या संमेलनाची दु:स्थिती करणार्‍या विविध गोष्टींचा, उदा.

  • कुंभमेळ्यासाठी आलेल्या वंदनीय साधू-संतांची प्रशासनाने दखलही न घेणे,
  • पोलिसांनी अशोभनीय वर्तन करणे,
  • कुंभमेळ्यातील राखीव भूभागावर अतिक्रमण होऊ देणे आणि
  • राज्यकर्त्यांनी नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करणे,

आदींचा उहापोह या ग्रंथात करण्यात आला आहे.

कुंभमेळ्याच्या या दुःस्थितीवरील उपायही प्रस्तुत ग्रंथात वाचा आणि कृतीशील व्हा !

Index and/or Sample Pages

In stock

कुंभमेळ्यांची सध्याची दु:स्थिती

70 63