Weight | 0.128 kg |
---|---|
No of Pages | 104 |
ISBN | 978-93-91069-71-1 |
Language | Marathi |
Group | 2384 |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले |
कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र
₹120 ₹108
- अहेर कोणता द्यावा ?
- औक्षणाची योग्य पद्धत कोणती ?
- उद्घाटन नारळ फोडून का करावे ?
- दीपप्रज्वलन का अन् कसे करावे ?
- वाढदिवस तिथीनुसार का करावा ?
- सत्कार कोणाचा आणि कोणी करावा ?
- ग्रंथाचे प्रकाशन करण्याची कृती कशी असावी ?
- जन्मदिवस साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील शास्त्र कोणते ?
- विविध विषयांवरील कार्यक्रमांच्या वेळी संस्कृत श्लोक का आणि कोणते म्हणावेत ?
यांसारख्या धार्मिक कृतींमागील शास्त्र जाणून घेण्यासाठी हा ग्रंथात अवश्य वाचा !
In stock
Reviews
There are no reviews yet.