आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे (शिकवणीचे साधकांना झालेले लाभही अंतर्भूत !)

125 113

Also available in: Hindi

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले म्हणजे, ज्ञानाचा मेरूपर्वत आणि गुणांचा महासागर ! त्यांचे सहज आचरणही साधनेचे विविधांगी दृष्टीकोन देणारे असून त्यातून ‘योग्य आणि परिपूर्ण कृती कशी करावी ?’, हे कळते. ते सूक्ष्मातूनही साधकांना शिकवतात. त्यामुळे ‘प्रतिकूल परिस्थितीतही ते सूक्ष्मातून आपल्या सोबत असून आपल्याला योग्य साधनेची दिशा देणारच आहेत’, ही साधकांची श्रद्धा वाढते. त्यांचे शिकवणे चैतन्याच्या स्तरावरील असल्यामुळे त्यांची शिकवण साधकांच्या अंतर्मनापर्यंत पोचून ती सहजपणे साधकांच्या आचरणातही येते. अशा महान गुरूंची शिकवण आचरणात आणून शीघ्र गुरुकृपेस पात्र होण्यासाठी उपयुक्त असलेला ग्रंथ !

Index and/or Sample Pages

In stock

आचरणातून आणि सूक्ष्मातून शिकवणे (शिकवणीचे साधकांना झालेले लाभही अंतर्भूत !)

125 113