Weight | 0.119 kg |
---|---|
No of Pages | 88 |
ISBN | 978-93-85575-32-7 |
Language | Marathi |
Group | 2312 |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
तापावरील आयुर्वेदीय उपचार (योग्य आहार-विहार यांसह)
₹90 ₹81
Also available in: English
शरिरात शिरलेल्या रोगजंतूंना मारण्यासाठी ताप येतो. आयुर्वेदाने तापाला ‘रोगांचा राजा’ म्हटलेले आहे.
- तापाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कोणता आहार-विहार करावा ?
- तसेच कोणती औषधे वापरावीत ?
- आयुर्वेदाने सांगितलेली औषधे घेऊन अन् पथ्ये पाळून विविध प्रकारचे ताप लवकर कसे बरे करावेत ?
यांविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ ! हा ग्रंथ वैद्यकीय विद्यार्थी, वैद्य, डॉक्टर्स, परिचारिका, तसेच ताप येणार्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे सर्वांनाच उपयोगी होईल.
In stock
Reviews
There are no reviews yet.