Weight | 0.108 kg |
---|---|
No of Pages | 80 |
ISBN | 978-93-91069-51-3 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डाॅ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सौ. रंजना गौतम गडेकर आणि अन्य |
कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !)
₹105 ₹95
- मंगळसूत्र दोन पदरी काळ्या मण्यांचे का असावे ?
- मंगळसूत्रातील वाट्या कलाकुसर नसलेल्या का असाव्यात ?
- गळ्यातील हाराची नक्षी गोलाकार का असावी ?
- अनाहतचक्राशी असलेल्या हारातील नक्षी पाकळ्यांच्या आकारातील का असावी ?
- मणिपूरचक्राशी असलेल्या हारात पोकळ पाकळ्यांमध्ये सरळ रेषात्मक आकृतीबंध का असावेत ?
यांविषयी मार्गदर्शन, तसेच सात्त्विक अलंकारांविषयी वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म-चित्रे असलेला हा ग्रंथ वाचा !
In stock
Reviews
There are no reviews yet.