Weight | 0.124 kg |
---|---|
No of Pages | 100 |
ISBN | 978-93-81746-13-4 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरू सौ. अंजली मुकुल गाडगीळ, सौ. योया सिरियाक वाले आणि सौ. रंजना गडेकर |
पुरुषांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे
₹75 ₹68
Also available in: Hindi , English
- शर्ट पँटमध्ये का खोचू नये ?
- फेटा घालणे अध्यात्मदृष्ट्या का योग्य ?
- पुरुषांनी धार्मिक प्रसंगी सोवळे का नेसावे ?
- ‘कोट’ अन् ‘टाय’ घालण्याचे दुष्परिणाम कोणते ?
- कार्याच्या हेतूनुसार टोपीचा रंग कोणता असावा ?
- ‘शर्ट-पँट’पेक्षा सदरा-धोतर / पायजमा का योग्य ?
- विदेशी ‘कॅप’पेक्षा भारतीय टोपी / फेटा का योग्य ?
- औक्षणाच्या वेळी पुरुषांनी डोक्यावर टोपी का घालावी?
या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.