Weight | 0.133 kg |
---|---|
No of Pages | 114 |
ISBN | 978-93-81746-70-7 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सौ. रंजना गौतम गडेकर आणि कु. मधुरा भिकाजी भोसले |
Group | 2327 |
केसांच्या समस्या आणि त्यांवरील उपाय
₹130 ₹117
- सोमवारी, तसेच रात्री केस का कापू नयेत ?
- कोंडा झाल्यास कोणते घरगुती उपाय योजावेत ?
- केस अकाली पांढरे झाल्यास कोणते उपाय करावेत ?
- केसांच्या स्वच्छतेसाठी विभूती, गोमूत्र आदींचा वापर कसा करावा ?
केसांच्या समस्यांवर ‘अॅलोपॅथिक’ औषधे घेणे, ‘शॅम्पू’ वापरणे आदी वरवरचे उपाय न करता समस्यांमागील आध्यात्मिक कारणे दूर कशी करावीत अन् वनौषधींचा उपयोग कसा करावा, याची सविस्तर माहिती सांगणारा ग्रंथ !
In stock
Reviews
There are no reviews yet.