Weight | 0.107 kg |
---|---|
ISBN | 978-93-85575-31-0 |
Language | Marathi |
No. of Pages | 84 |
Compilers | डॉक्टर तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअॅट्रिक्स), डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्.) आणि डॉ. कमलेश वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअॅट्रिक्स), डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्., एफ्.ए.ए.पी. (पीडिअॅट्रिक्स अँड निओनेटॉलॉजी) (अमेरिका)) |
Group | 2331 |
सांध्यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
₹85 ₹77
Also available in: English
- सांध्यांतील वातदोष कशामुळे सतत वाढतो ?
- हाडे आणि सांधे यांच्या दुखण्यांमध्ये कोणकोणत्या चाचण्या कराव्या लागतात ?
या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून मिळतील. त्याचप्रमाणे गुडघे, मान, कटी (कंबर) आणि पाठ यांच्या दुखण्यांविषयी या ग्रंथात उहापोह केला आहे. वातदोष लवकर बरे होत नसल्याने औषधी उपचारांसह आहार-विहार, तसेच दैवी चिकित्सा यांविषयीची माहितीही दिली आहे.
संधीवाताने त्रस्त झालेल्यांना या ग्रंथाचा अभ्यास करून रोगमुक्त व्हायला निश्चितच साहाय्य होईल.
In stock
Reviews
There are no reviews yet.