रक्त आणि यकृत यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

110 99

Also available in: English

आयुर्वेदाने रक्ताला ‘जीव’ असे म्हटले आहे. रक्त अल्प झाल्यास प्राणशक्ती अल्प होते आणि सर्व पेशींचे कार्य मंदावते. रक्तातील लोहाचे प्रमाण अल्प होणे, याला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘अ‍ॅनीमिया’ आणि आयुर्वेदात ‘पांडुरोग’ असे म्हणतात. अ‍ॅनीमियामुळे व्यक्तीची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारकशक्ती उणावते. मद्य हे यकृताचा शत्रू आहे. मद्यपानामुळे होणार्‍या रोगांचे वर्णन या ग्रंथात केले आहे. पांडुरोग, कावीळ, जलोदर आदी रोग होण्याची कारणे आणि त्यांवरील आयुर्वेदीय अन् आधुनिक वैद्यकीय उपाय सांगणारा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचा आणि रक्त अन् यकृत यांचे विकार होऊ नयेत, यासाठी दक्ष रहा !!

Index and/or Sample Pages

In stock

रक्त आणि यकृत यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार

110 99