आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत

20

Also available in: Hindi , English
  • आरतीपूर्वी शंखनाद का करावा ?
  • आरतीनंतर देवतांचा जयघोष का करावा ?
  • मंत्रपुष्पांजली वहाण्यामागील शास्त्र काय ?
  • ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना का म्हणावी ?
  • आरती करण्याची संपूर्ण कृती कशी असावी ?
  • सकाळी आणि सायंकाळी आरती का करावी ?
  • आरती ग्रहण करण्याची योग्य पद्धत कोणती ?
  • आरती योग्य उच्चारांसह एका लयीत का म्हणावी ?
  • आरती करतांना देवतेला ओवाळण्याची पद्धत कोणती ?
  • आरतीच्या वेळी टाळ्या अन् वाद्ये हळू का वाजवावीत?

यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock

आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत

20