Weight | 0.124 kg |
---|---|
No of Pages | 92 |
ISBN | 978-93-84461-70-6 |
Language | Marathi |
Group | 2630 |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
खरूज, नायटा आदी त्वचाविकारांवर आयुर्वेदीय उपचार ( सौंदर्यप्रसाधने आणि केसांचे आरोग्यरक्षण यांसह )
₹95 ₹86
Also available in: English
- नायटा (रिंगवर्म), हर्पिस, खरूज, कीलॉइड आदी त्वचेच्या विकारांवरील विविध उपचार कोणते ?
- शरिरावर पांढरे डाग का पडतात ?
- काही मुलांना गळवे वारंवार का होतात ?
- चेहरा आरोग्यसंपन्न करण्यासाठी कोणते घरगुती उपचार करावेत ?
- त्वचेच्या विकारांवर आणि केसांसाठी योग्य आहार कोणता ?
सर्व प्रकारचे त्वचाविकार आणि सौंदर्यप्रसाधने यांविषयी मौलिक माहिती देणारा ग्रंथ !
In stock
Reviews
There are no reviews yet.