Weight | 0.131 kg |
---|---|
No of Pages | 108 |
ISBN | 978-93-84461-95-9 |
Language | Marathi |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले [ एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ], डॉ. कमलेश वसंत आठवले [ एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ] |
११६ वनस्पतींचे औषधी गुणधर्म
₹110 ₹99
जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही, असे आयुर्वेदाने म्हटले आहे.
आयुर्वेदाने वनस्पतीच्या गुणांचे वर्णन तिच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांवरून केले आहे.
आयुर्वेदाने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट चवीच्या अन्नाचा व द्रव्यांचा दोष, धातू व मल यांवर कसा परिणाम होतो, याचे चांगले वर्णन केले आहे.
आयुर्वेदात सांगितलेल्या बऱ्याच वनस्पती खेडेगावातही मिळतात; म्हणून नेहमी मिळणाऱ्या वनस्पतींचा रोग निवारणासाठी व आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी कसा उपयोग करावा,
याची माहिती हा ग्रंथ वाचल्यावर मिळेल.
In stock
Reviews
There are no reviews yet.