Weight | 0.085 kg |
---|---|
No of Pages | 64 |
ISBN | 978-93-85575-18-1 |
Language | Marathi |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
छातीत दुखणे, हृदयरोग आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार (आधुनिक वैद्यकीय विवेचनासह)
₹65 ₹59
हृदय हा सर्वशरिराला रक्त पुरवणारा आणि परत सर्वशरिरातून रक्त खेचणारा, तसेच कधीही विश्रांती न घेता सतत चालणारा जिवंत पंप आहे. श्वासोछ्वासाप्रमाणे हृदयाचे आकुंचन-प्रसरण एक मिनिट बंद पडले, तरी आपण जिवंत राहू शकत नाही. कॉरोनरी आर्टरीद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवले जाते. या कॉरोनरी आर्टरीत रक्ताची गुठळी झाल्यास हृदयविकाराचा झटका (हार्ट अॅटॅक) येतो. हृदयाच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार या विषयावरील दोन्ही भागांत मिळून हृदयाचे रोग आणि रक्तदाब यांचे आयुर्वेदीय दृष्टीकोनातून विवेचन केले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.