Weight | 0.170 kg |
---|---|
No of Pages | 148 |
ISBN | 978-93-94097-87-2 |
Language | Marathi |
Author | श्री. दुर्गेश जयवंत परुळकर |
योगेश्वर श्रीकृष्ण (गुणवैशिष्ट्ये आणि श्रीकृष्णावरील आक्षेपांचे खंडन)
₹150 ₹135
भगवान श्रीकृष्ण म्हणजे धर्मसंस्थापनेसाठी झालेला पूर्णावतार ! श्रीकृष्णाचे मातृप्रेम, पितृप्रेम, भ्रातृप्रेम, पत्नीप्रेम, मित्रप्रेम आणि लोकप्रेम हे सारेच अद्वितीय आहे. या ग्रंथात उलगडून दाखवलेली श्रीकृष्णाची अनेक गुणवैशिष्ट्ये, तसेच पितामह भीष्मरचित ‘भीष्मस्तवराज’ या श्रीकृष्णस्तुती असलेल्या स्तोत्राचा भावार्थ वाचून श्रीकृष्णावरील श्रद्धा आणि भक्ती वृद्धींगत होईल. येणार्या भीषण आपत्काळात रक्षण होण्यासाठी श्रीकृष्णाची भक्ती वाढण्यासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल. ‘हिंदूंचे धर्मग्रंथ, देवता इत्यादींवरील टीकांचा प्रतिवाद करणे’, हे काळानुसार आवश्यक असे धर्मपालनच आहे. ‘श्रीकृष्णावरील टीकांचा योग्य तो प्रतिवाद करता यावा’, या हेतूने ग्रंथात ‘श्रीकृष्णावरील आक्षेप आणि त्यांचे खंडन’ दिले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.