Weight | 0.122 kg |
---|---|
ISBN | 978-93-84461-82-9 |
No of Pages | 100 |
Language | Marathi |
Group | 2670 |
Compilers | डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले ( एम्.डी., डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्. ), डॉ. कमलेश वसंत आठवले ( एम्.डी., डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्.; एफ्.ए.ए.पी. (अमेरिका) ) |
अपचन, उलटी, पोटदुखी आदींवर आयुर्वेदीय उपचार
₹100 ₹90
- पाचकरसांद्वारे अन्नघटकांचे पचन कसे होते ?
- पचनशक्ती म्हणजे काय ?
- पचनशक्ती अल्प-अधिक असण्याची कारणे कोणती ?
- मुलाच्या अन्नाच्या निवडींना किती महत्त्व द्यावे ?
- बहुतेक मुले रोड आणि हडकुळी का दिसतात ?
- वेड्यावाकड्या येणार्या दातांसाठी काय करावे ?
- दातांची व हिरड्यांची निगा कशी राखावी ?
- पोटदुखीची सामान्य कारणे कोणती ?
यासारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिले आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.