टी. व्ही., माेबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा !

15

Also available in: Hindi , English

मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना संस्कारांचे नुसते उपदेश करून भागत नाही, तर पालकांनी स्वतःही संस्कारयुक्त आचरण करणे आवश्यक असते. त्यांच्या आचरणातून मुलांवर नकळत संस्कार होतात. या दृष्टीने ‘पालकांचे आचरण कसे असावे आणि कसे असू नये’, यांविषयीही या लघुग्रंथात सांगितले आहे.
सध्या दूरचित्रवाणी, मोबाईल आणि इंटरनेट या प्रसारमाध्यमांचा कल प्रामुख्याने असंस्कृतपणा, विकृती, अश्‍लीलता अशासारख्या रज-तमात्मक प्रवृत्तींकडे झुकलेला आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि संस्कृती यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
यासाठीच दूरचित्रवाणी, मोबाईल आणि इंटरनेट या माध्यमांचा धर्मशिक्षण देण्यासाठी कसा उपयोग करता येईल ? याविषयीही या लघुग्रंथात सांगितले आहे.
याद्वारे भारताची आध्यात्मिक परंपरा जपणे, हे पालक आणि शिक्षक यांचे धार्मिक दायित्वच आहे.

Index and/or Sample Pages

In stock

टी. व्ही., माेबाईल आणि इंटरनेट यांच्या दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा !

15