Weight | 0.11 kg |
---|---|
No of Pages | 96 |
ISBN | 978-93-82461-08-1 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, पू. संदीप गजानन आळशी आणि कु. गायत्री बुट्टे |
Group | 2431 |
राष्ट्रभक्त आणि धर्मप्रेमी व्हा !
₹75 ₹68
Also available in: Hindi , English
- मातृभाषेमुळे कोणते लाभ होतात ?
- मातृभाषेचा अभिमान कसा वाढवाल ?
- राष्ट्राभिमान वाढवण्यासाठी काय कराल ?
- देशाची दुर्दशा दूर करण्याचा उपाय कोणता ?
- स्वदेशी वस्तूंचा अवलंब तुम्ही कसा कराल ?
- मुलांचे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कर्तव्य कोणते ?
- फटाक्यांमुळे राष्ट्र आणि धर्म यांची हानी कशी होते ?
- विदेशी वस्तूंच्या वापरामुळे भारताची हानी कशी होते ?
- माहिती महाजालाचा (‘इंटरनेट’चा) योग्य वापर राष्ट्र आणि धर्म यांसाठी कसा करावा ?
‘आजची मुले, हे देशाचे भवितव्य आहे’, असे म्हणतात. मुलांना धर्माचरणी आणि राष्ट्रभक्त बनून त्यांना राष्ट्र अन् धर्म यांप्रतीचे कर्तव्य बजावण्याची प्रेरणा देणारा ग्रंथ !
In stock
Reviews
There are no reviews yet.