Weight | 0.045 kg |
---|---|
No of Pages | 72 |
ISBN | 978-81-89970-98-7 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरू डॉ. जयंत आठवले, सद्गुरू (सौ.) अंजली गाडगीळ आणि कु. प्रियांका लोटलीकर |
Group | 2486 |
विवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )
₹20
Also available in: English
या लघुग्रंथात वाचा…
- विवाह सोहळ्याच्या संदर्भात काय टाळावे ?
- विवाहदिनी केलेले कोणते विधी आणि कृती करणे आवश्यक आहेत ?
- नोंदणी विवाहापेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह का श्रेयस्कर आहे ?
- विवाह सोहळ्यातील प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करणे का आवश्यक आहे ?
याशिवाय ‘विवाह’ म्हणजे ‘समारंभ’ नव्हे, तर पती-पत्नीचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देणारा ‘धार्मिक विधी’ !
‘लग्नपत्रिका कशी असावी’, यापासून ते ‘विवाहातील पावित्र्य कसे जपावे ?’, ‘विवाह आदर्शरित्या कसा संपन्न करावा ?’ आदींविषयीही यात दिशादर्शन करण्यात आले आहे.

In stock
Reviews
There are no reviews yet.