Weight | 0.12 kg |
---|---|
No of Pages | 96 |
ISBN | — |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले, सौ. रंजना गौतम गडेकर, सौ. अंजली मुकुल गाडगीळ, कु. मधुरा भोसले |
स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त असलेले कपडे
₹70 ₹63
Also available in: Hindi
- स्त्रियांनी ‘शर्ट-पँट’ का घालू नये ?
- साडी नेसण्याची योग्य पद्धत कोणती ?
- स्त्रियांनी तोकडे कपडे का घालू नयेत ?
- सलवार-कुडता यांपेक्षा साडी नेसणे का योग्य ?
- मंगलप्रसंगी स्त्रीने ब्रह्मरंध्र का अन् कसे झाकावे ?
- सहावारीपेक्षा नऊवारी साडी नेसणे लाभदायी का ?
- सात्त्विक वेशभूषेच्या जोडीला साधनेचे महत्त्व काय ?
या माहितीसह सात्त्विक तसेच रज-तमात्मक कपडे घातल्यावर होणारे सूक्ष्मातील परिणाम दर्शवणारी ‘सूक्ष्म-चित्रे’ आणि सूक्ष्मातील प्रयोग’ यांचाही अंतर्भाव !
In stock
Reviews
There are no reviews yet.