Weight | 0.107 kg |
---|---|
ISBN | 978-93-84461-59-1 |
No of Pages | 84 |
Language | Marathi |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, पू. संदीप आळशी |
शिवाच्या उपासनेमागील शास्त्र
₹85 ₹77
Also available in: English , Hindi
- नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे ?
- शिवाला बेल का आणि कसा वाहावा ?
- शिवपिंडीवर पाण्याची संततधार का असते ?
- शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणाच का घालतात ?
- भस्म अन् रुद्राक्ष धारण करण्याचे लाभ कोणते ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.
In stock
Reviews
There are no reviews yet.