निष्काम कर्मयोगी भीष्म

155 140

‘महाभारत’हा ग्रंथ म्हणजे ज्याची खोली मोजता येणार नाही, असा महासागर ! त्यातील अनेक व्यक्तीरेखा आपल्याला आकर्षित करतात. त्यांतील एक आहे ‘पितामह भीष्म’! प्रस्तुत ग्रंथात पितामह भीष्म यांचे चरित्र दिले असून, त्यात परशुराम आणि भीष्म या गुरु-शिष्यामध्ये झालेले युद्ध, भीष्मांनी केलेली आजन्म बह्मचर्याची कठोर प्रतिज्ञा, कौरव-पांडव युद्धातील भीष्मांचा अतुलनीय पराक्रम इत्यादींचा समावेश आहे. भीष्मांवर घेण्यात येणार्‍या विविध आक्षेपांचे खंडणही ग्रंथात केले आहे. ‘महाभारत’या ग्रंथाविषयी वैशिष्ट्यपूर्ण विवेचन, भगवान श्रीकृष्णांचा जन्म होण्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती आदी सूत्रेही या ग्रंथात वाचण्यास मिळतील.

Index and/or Sample Pages

In stock

निष्काम कर्मयोगी भीष्म

155 140

Category: