स्त्री-पुरुषांचे अलंकार (सात्त्विक अलंकारांचे श्रेष्ठत्व सांगणा-या विवेचनासह !)

75 68

Also available in: English , Hindi

‘फॅशन’च्या नावाखाली आजकाल स्त्रिया बांगड्या घालत नाहीत आणि कुंकवाच्या ठिकाणी टिकली लावतात ! बहुतांश जण जे अलंकार घालतात, ते अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य नसतात. असे तामसिक अलंकार परिधान करणार्‍यांना त्या अलंकारांचा आध्यात्मिक स्तरावर, म्हणजे दैवी चैतन्य ग्रहण करण्याच्या दृष्टीने लाभ होत नाही. ‘अलंकार म्हणजे दैवी चैतन्य ग्रहण होण्यासाठी साहाय्य करणारी वस्तू’, हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन बिंबवण्यासाठी, तसेच समाजाला सात्त्विक अलंकारांविषयी माहिती देण्यासाठी या ग्रंथाचे  प्रयोजन केले आहे.

अलंकार घातल्यावर सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे सर्वसामान्य व्यक्तीला कळू शकत नाही. हे कळण्याची क्षमता असलेल्या सनातनच्या साधकांनी केलेली ‘सूक्ष्म-परीक्षणे’ आणि काढलेली ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीची चित्रे’, हे या ग्रंथाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, सात्त्विक आणि आसुरी अलंकार इत्यादींच्या संदर्भात साधकांनी केलेले ‘सूक्ष्मातील प्रयोग’ अलंकारांकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसे पहायचे, हे शिकवतात.

Index and/or Sample Pages

In stock

स्त्री-पुरुषांचे अलंकार (सात्त्विक अलंकारांचे श्रेष्ठत्व सांगणा-या विवेचनासह !)

75 68