कंठापासून कमरेपर्यंत घालायचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !)

100 90

  • मंगळसूत्र दोन पदरी काळ्या मण्यांचे का असावे ?
  • मंगळसूत्रातील वाट्या कलाकुसर नसलेल्या का असाव्यात ?
  • गळ्यातील हाराची नक्षी गोलाकार का असावी ?
  • अनाहतचक्राशी असलेल्या हारातील नक्षी पाकळ्यांच्या आकारातील का असावी ?
  • मणिपूरचक्राशी असलेल्या हारात पोकळ पाकळ्यांमध्ये सरळ रेषात्मक आकृतीबंध का असावेत ?

यांविषयी मार्गदर्शन, तसेच सात्त्विक अलंकारांविषयी वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म-चित्रे असलेला हा ग्रंथ वाचा !

Index and/or Sample Pages

In stock

कंठापासून कमरेपर्यंत घालायचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयाेग !)

100 90