Weight | 0.092 kg |
---|---|
No of Pages | 76 |
ISBN | 978-93-91069-63-6 |
Language | Marathi |
Group | 2381 |
Compilers | सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (श्रीमती) अंजली मुकुल गाडगीळ, श्री. निषाद श्याम देशमुख |
देवपूजेपूर्वीची सिद्धता (शास्त्रासह)
₹90 ₹81
Also available in: English
- पूजास्थळाची शुद्धी का करावी ?
- देवतांच्या मूर्तींची स्वच्छता कशी करावी?
- रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू का वाहावे ?
- निर्माल्य काढल्यावर पूजकाने त्याचा वास का घ्यावा ?
- पूजेला बसण्यासाठी पूजकाने पाटाचे आसन का घ्यावे ?
- निर्माल्य काढतांना ते अंगठा आणि अनामिका यांनी का उचलावे ?
- कलश, शंख, घंटा आणि दीप यांचे याच क्रमाने पूजन का केले जाते ?
- आरती करण्यापूर्वी शंख वाजवण्याचे महत्त्व काय आणि तो कसा वाजवतात ?
यांसारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.

In stock
Reviews
There are no reviews yet.