सद्गुरू (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह)

100 90

जिज्ञासू, साधक यांच्यासाठी प्रस्तुत ग्रंथामध्ये दिलेला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा साधनाप्रवास मार्गदर्शक आहे. सद्गुरु अनुराधा यांच्यामध्ये उपजतच आध्यात्मिक स्तराचे गुण आहेत. व्यवसाय करतांना त्या सुखाच्या नव्हे, तर आनंदाच्या शोधात होत्या आणि त्यांना तो सनातनमध्ये गवसला. साधनारंभापासूनच त्या प्रतिदिन करत असलेले साधनेचे नियोजन, ठेवत असलेले साधनेचे दृष्टीकोन, करत असलेले कृतींचे चिंतन, भाववृद्धीचे प्रयत्न, स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठीचे प्रयत्न आदी सर्वांसाठी आदर्श आहेत. या ग्रंथातून जिज्ञासूंना खर्‍या संतत्वाच्या पैलूंची ओळख होईल !

In stock

सद्गुरू (कु.) अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास (साधनेतील अंतर्मुखता व प्रगती यांसाठी केलेल्या प्रयत्नांसह)

100 90

Category: