पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र

110 99

Also available in: Hindi
  • देवतेला किती उदबत्त्यांनी ओवाळावे ?
  • देवतेला गंध अनामिकेने का लावावे ?
  • कोणत्या देवतेला कोणती फुले वाहावीत ?
  • देवपूजा कोणत्या दिशेला व कोणी करावी ?
  • फूल वाहतांना त्याचे देठ देवाकडे का असावे ?
  • तीर्थ प्राशन करतांना हाताची मुद्रा कशी असावी ?
  • देवाला तुळशीच्या पानाने नैवेद्य का दाखवतात ?
  • देवाला कापसाची दोन वस्त्रे का व कशी वाहावीत ?
  • पंचोपचार, षोडशोपचार, मानसपूजा आणि परापूजा म्हणजे काय ?

यांसारख्या पूजनासंबंधी सर्व प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock