गुरुकृपायोगानुसार साधना

85 77

Also available in: Hindi

ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग यांसारखे विविध योगमार्ग (साधनामार्ग) आहेत. या सर्वांना सामावून घेणारा असा एक योगमार्ग आहे व तो म्हणजे ‘गुरुकृपायोग’ ! म्हणूनच गुरुकृपायोगानुसार साधना करणाऱ्याला कोणत्याही विशिष्ट योगाचा अवलंब करून साधना करावी लागत नाही, तर त्याची आध्यात्मिक उन्नती सहजरीत्या, सर्वांगीण व इतर योगमार्गांच्या तुलनेत जलदगतीने होते. म्हणूनच ‘गुरुकृपायोग’ हा ईश्वरप्राप्तीचा सर्वश्रेष्ठ असा ‘सहजयोग’ आहे. गुरुकृपायोगानुसार साधना म्हणजे, व्यष्टी साधना (वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न) व समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न) यांचा सुयोग्य समन्वय होय. या ग्रंथाचे वैशिष्ट्य असे की, यात गुरुकृपायोगाचे महत्त्व व उपयुक्तता, गुरुकृपायोगानुसार साधनेचे विविध पैलू यांच्याविषयी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अधिक सखोल व सूक्ष्म-स्तरावर विवरण केले आहे.

Index and/or Sample Pages

In stock

गुरुकृपायोगानुसार साधना

85 77